कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | kargil Vijay diwas wishes quotes marathi

0
WhatsApp Group

नमस्कार मित्रांनो आज आपण 26 जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त शुभेच्छा संदेश, स्टेटस, फोटो, मेसेज मराठी माहिती बघणार आहोत. हे तुम्ही तुमच्या सशल मीडिया (what’s up, fecebook, twitter) यावर देखील शेअर करू शकता. 

 •  कारगिल विजय दिवस म्हणजे भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्यशील प्रयत्नांची आणि त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • प्राणांची बाजी लावून पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करून विजय मिळवणाऱ्या वीर जवानांना शत शत प्रणाम..कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • हिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे अशा भारताच्या वीर जवानांना.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • एकतर तिरंगा फडकावून मी परत येईल, किंवा त्यात लपेटून परत येईल, पण खात्रीने परत येईल..कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • कारगिल युध्दात शहिद वीर जवानांना माझा प्रणाम…देशासाठी केलेल्या तुमच्या बलिदानाला शत शत सलाम…कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

 • मी एक भारतीय सैन्याचा शूर सैनिक, तिरंगा माझा अभिमान, कधी होऊ देणार नाही तिरंग्याचा अपमान .. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला…कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • ही गोष्ट वाहत्या वाऱ्याला सांगा…प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…. देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे कारगिल विजय दिवस मोक्यावर…. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • कारगिल स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग वंदन करुनिया तयांसी आज ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जान… करुया भारत देशा असंख्य प्रणाम…. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

 • तिरंगी आमुचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू
 • ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा त्यांच्या चरणी ठेवूया माथा
 • हिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे अशा भारताच्या वीर जवानांना
 • जिथे वाहते शांततेची गंगा तिथे करून नका दंगा…. भगवा आणि हिरव्यात करु नका भेदभाव…तिरंगा लहरु दे शांतता राहू दे
 • एकतर तिरंगा फडकावून  मी परत येईल किंवा त्यात लपेटून परत येईल पण खात्रीने परत येईल