‘कच्छा बदाम’ गर्ल अंजली अरोराने बाथरोब घातलेले फोटो केले शेअर, ट्रोलर्स म्हणाले – फॉलोअर्ससाठी काहीही!

WhatsApp Group

‘कच्छा बदाम’ अभिनेत्री अंजली अरोरा तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री इंस्टाग्रामवर तिच्या बोल्डनेसने लोकांना आश्चर्यचकित करताना दिसत आहे. अंजलीने बाथरोब परिधान केलेले तिचे हॉट सेल्फी फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

इंस्टाग्रामवर तिच्या रीलद्वारे प्रसिद्ध झालेली अंजली अरोरा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. कच्च्या बदामाच्या ट्रेंडवर व्हिडिओ बनवून प्रसिद्धीझोतात आलेली अंजली कंगना राणौतच्या ‘लॉकअप’ या रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे. ती या शोची रनर अप देखील होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)