
बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे निधन झाले आहे. अभिनेता संजय मिश्राने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. जितेंद्र शास्त्री यांना इंडस्ट्रीत जीतू भाई या नावाने ओळखले जात होते. ब्लॅक फ्रायडे आणि इंडियाज मोस्ट वॉन्टेड ऑन छेटी यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. जितेंद्र शास्त्री यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
View this post on Instagram