झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. बुधवारी चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी आणि आमदारांनी एकमताने हेमंत सोरेन यांची झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली.
JMM executive president and former CM Hemant Soren takes oath as the Chief Minister of Jharkhand, at Raj Bhavan in Ranchi.
Governor CP Radhakrishnan administers him the oath to office. pic.twitter.com/EIvBn2eMTk
— ANI (@ANI) July 4, 2024