
Janhvi Kapoor Photos: जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियाचा पारा चढवत असते. अलीकडेच, तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत. जान्हवीने ऑरेंज कलरचा हॉट आउटफिट परिधान केला आहे.
View this post on Instagram
ग्लोइंग मेकअपसह, अभिनेत्रीने तिचे केस एका खास पद्धतीने बांधले आहेत आणि एकापेक्षा एक सेक्सी पोज देताना दिसत आहेत. अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून चाहत्यांचे मन हरवत चालले आहे ते कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट टाकत आहेत.