
आशिया चषक 2022 च्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव करून प्रत्येक भारतीयांची मने जिंकले. भारताच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान एक व्हिडिओही व्हायरल होत आहे ज्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
हा व्हिडिओ भारतीय विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शेअर केला असून, जय शाह सामन्यानंतर भारतीय तिरंगा घेण्यास नकार देत असल्याचा दावा केला आहे. जय शाह, जे केवळ BCCI सचिवच नाही तर आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष देखील आहे, ते सामना संपल्यानंतर त्यांना भारतीय ध्वज ‘तिरंगा’ देत असलेल्या माणसाला नकार देत आहे.
Why did Jay Shah refuse to hold the Tricolor. Why such disdain towards the Indian flag? #INDvPAK pic.twitter.com/sjLn1eJ1wI
— Gaurav Pandhi (@GauravPandhi) August 28, 2022