इशान किशनवर पडला पैशांचा पाऊस, १५ कोटी २५ लाखाच्या बोलीवर ‘या’ संघात खेळणार इशान

WhatsApp Group

आयपीएलमध्ये 2 कोटी रुपयांची बेस प्राईस असलेल्या इशान किशनवर मोठी बोली लागली आहे. मुंबईच्या संघाने आपला हा जुना शिलेदार परत संघात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आक्रमक बोली लावली.

पुढे मुंबई आणि गुजरातमध्ये बोली युद्ध झाले. दरम्यान, हैदराबाद संघानेही लिलावात उडी मोठी बोली लावली. दरम्यान मुंबई इंडियन्सने इशान किशनला १५ कोटी २५ लाख रुपयांना खरेदी केले.


ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडसाठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या वेडच्या कामगिरीवर बोली लागण्याची शक्यता असली, तरी तसे झाले नाही आणि तो न विकला गेला.

यष्टिरक्षक फलंदाजांच्या यादीत अंबाती रायडूसाठी अनेक संघ बोली लावतात. 2 कोटींची मूळ किंमत असलेल्या अंबाती रायडूला चेन्नई सुपर किंग्सने 6 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केले.

हेही वाचा 

‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल

24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम