IPL 2023 Retention : इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी, सर्व 10 संघांनी त्यांचे कायम ठेवलेले खेळाडू ठरवले आहेत. सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे आणि अनेक संघांनी आश्चर्यकारक निर्णय घेत त्यांच्या अनेक बड्या खेळाडूंना सोडले आहे. त्यात सनरायझर्स हैदराबादच्या केन विल्यमसन आणि निकोलस पूरनसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर अशी काही नावे आहेत ज्यांच्यावर संघांनी पुन्हा एकदा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी कोणते खेळाडू सोडले आहेत जाणून घ्या.
MI ने कायम रिटेन केलेले खेळाडू – रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, आर्चर, बुमराह, हृतिक शोकीन, बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय.
MI ने रिलीज खेळाडू – किरॉन पोलार्ड, रिले मेरेडिथ, डॅनियल सॅम्स, संजय यादव, आर्यन जुयाल, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, जयदेव उनाडकट, बासिल थंपी, फॅबियन ऍलन, टिमल मिल्स.
SRH ने रिटेन केलेले खेळाडू – अब्दुल समद, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वॉशिंगटन सुंदर, फजलाक फारूखी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, नटराजन, उमरान मलिक.
SRH ने रिलीज केलेले खेळाडू – केन विलियमसन, निकोलस पूरन.
CSK ने रिटेन केलेले खेळाडू – एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, डेवन कॉनवे, मोइन अली, ऋतुराज गायकवाड़, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महीश तीक्षणा, प्रशांत सोलंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सैंटनर, महीष पथिराना, सुभ्रांशू सेनापती.
CSK ने रिलीज केलेले खेळाडू – ड्वेन ब्रावो, एडम मिल्ने, ख्रिस जॉर्डन, एन जदगीशन, हरी निशांत, के भगत वर्मा, केएम आसिफ, रॉबिन उथप्पा.
पंजाब किंग्जने रिटेन केलेले खेळाडू – शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, भानुका राजपक्षे, प्रभसिमरन सिंह, शाहरुख खान, लियम लिविंग्सटन, हरप्रीत बराड़, राज बावा, ऋषि धवन, अर्थव ताइदे, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह, राहुल चाहर, नाथन एलिस, बलतेज सिंह.
रिलीज केलेले खेळाडू – मयंक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोड़ा, बेनी होवेल, ईशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मांकड, संदीप शर्मा, रितिक चॅटर्जी.
केकेआरचे रिटेन खेळाडू – श्रेयस अय्यर, गुरबाज, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, नीतीश राणा, अनुकूल रॉय, वेंकटेश अय्यर, शार्दुल ठाकुर, टिम साउदी, लॉकी फर्गुसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
केकेआरचे रिलीज खेळाडू – शिवम मावी, मोहम्मद नबी, चामिका करुणारत्ने, रमेश कुमार, अजिंक्य रहाणे, एरॉन फिंच,
लखनऊने सुपर जायंट्सने रिटेन केलेले खेळाडू – केएल राहुल, आयुष बडोनी, कर्ण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, मार्कस स्टॉयनिस, कृष्णाप्पा गौतम, दीपक हु्ड्डा, काइल मायेर्स, क्रुणाल पंड्या, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, रवि बिश्नोई.
रिलीज केलेले खेळाडू – एंड्रयू टाई, अंकित राजपूत, दुश्मंथा चामीरा, एविन लुइस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीम
दिल्लीने रिटेन केलेले खेळाडू – ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोव्हमॅन पॉवेल, सर्फराज अहमद, यश ढुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे आणि विकी ओस्तवाल.
दिल्लीचे रिलीज खिलाड़ी – शार्दुल ठाकुर, टिम सायफर्ट, अश्विनी हेब्बार, श्रीकर भरत, मनदीप सिंह.
राजस्थान रॉयल्सचे रिटेन खेळाडू – संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, दीपक पडिक्कल, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेड मेकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा.
राजस्थान रॉयल्सचे रिलीज खेळाडू – अनुनय सिंह, कॉर्बिन बॉश, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, करुण नायर, नाथन कूल्टर नाइल, रासी वेन डर दुसां, शुभम गढ़वाल, तेजस बरोका.
आरसीबीचे रिटेन खेळाडू – फाफ डु प्लेसी, विराट कोहली, सुयश प्रभूदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलन, ग्लेन मैक्सवेल, वानिंदु हसारंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड़, मोहम्मद सिराज, जॉश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.
रिलीज केलेले खेळाडू – जेसन बेहरनडॉर्फ, अनीश्वर गौतम, चामा मिलिंद, लवनिथ सिसोदिया, शेरफाने रदरफोर्ड
GT चे रिटेन खेळाडू – हार्दिक पंड्या, शुभमन गिल, डेविड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अलजारी जोसफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे, जयंत यादव, साई किशोर आणि नूर अहमद
GT चे रिलीज खेळाडू – रहमनुल्लाह गुरबाज, लॉकी फर्गुसन, डॉमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंह, जेसन रॉय आणि वरुण एरॉन