क्रिकेट चाहते आयपीएल 2023 च्या वेळापत्रकाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. ज्या क्षणाची क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते तो क्षण आता आला आहे. कारण इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाचे वेळापत्रक म्हणजेच आयपीएल जाहीर करण्यात आले. आयपीएलच्या आगामी मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. आयपीएल 2023 चे सर्व सामने कधी आणि कुठे खेळले जातील याची सविस्तर माहिती घेऊया?
यंदा जगातील सर्वात मोठी लीग IPL 31 मार्च पासून सुरु होणार आहे. अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. आयपीएलच्या आगामी मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे.
🚨 NEWS 🚨: BCCI announces schedule for TATA IPL 2023. #TATAIPL
Find All The Details 🔽https://t.co/hxk1gGZd8I
— IndianPremierLeague (@IPL) February 17, 2023
📁 #TATAIPL 2023
👇
📂 Schedule
👇
📂 Save The DatesGear up to cheer for your favourite teams 🥁 👏 pic.twitter.com/za4J3b3qzc
— IndianPremierLeague (@IPL) February 17, 2023
मुंबई इंडियन्स संघ : रोहित शर्मा, कॅमेरॉन ग्रीन, झ्ये रिचर्डसन, पियुष चावला, ड्वेन जॉन्सन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णू विनोद, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, एच. शौकीन, बेहरेनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, आर्चर, बुमराह.
चेन्नई सुपर किंग्ज संघ : एमएस धोनी, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगेरगेकर, सुभ्रांशु सेनापती, मिचेल सँटनर, महिष पाथीराना, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, दीपक चौधरी, दीपक चौधरी, मुंडे ड्वेन प्रिटोरियस, महिष टीक्षाना, प्रशांत सोलंकी, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मोंडल आणि भगत वर्मा.
सनरायझर्स हैदराबाद संघ : अब्दुल समद, एडन मार्कराम, फजलक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, नटराजन, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लास, हेनरिक क्लास. , मयंक मार्कंडेय, विव्रत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयंक डागर
कोलकाता नाईट रायडर्स संघ: श्रेयस अय्यर, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, सुनील नरेन, नितीश राणा, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, हर्षित अल हसन, शार्दुल राणा, , डेव्हिड व्हिसा, एन जगदीशन, वैभव अरोरा, मनदीप सिंग, लिटन दास, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा.
पंजाब किंग्स संघ : शिखर धवन (कर्णधार), सॅम करण, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, शिवम सिंग, विद्वत कावरप्पा, मोहित राठी, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, प्रभसिमरन सिंग, ऋषी धवन, अथर्व तायडे, कागिसो रबाडा, राहुल, अर्शदीप सिंग. चाहर, नॅथन एलिस, बलतेज सिंग, शाहरुख खान, लियाम लिव्हिंगस्टन, हरप्रीत ब्रार, राज बावा.
राजस्थान रॉयल्स संघ: संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शिमरन हेटमायर, दीपक पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करिअप्पा. जेसन होल्डर, जेसन होल्डर, अॅडम झाम्पा, जो रूट, डोनोवन फरेरा, केएस आसिफ, अब्दुल पीए, आकाश वशिष्ठ, कुणाल राठौर, मुरुगन अश्विन
दिल्ली कॅपिटल्स संघ: ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, एनरिक नोरखिया, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, सर्फराज अहमद, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, खलील अहमद, लुंगी अँगिडी, ए. खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, मुस्तफिजुर रहमान, आणि विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, फिल सॉल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिले रुसो
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, आकाश दीप, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, राजकुमार , दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, रीस टोपले, हिमांशू शर्मा, विल जॅक, मनोज भंडागे, अविनाश सिंग, राजन कुमार, सोनू यादव
गुजरात टायटन्स संघ : हार्दिक पांड्या, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, जयंत यादव, साई किशोर, राहुल तेवतिया, विजय शंकर, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, रशीद खान, यश दयाल, प्रदीप मोहम्मद, प्रदिप. शमी, अल्झारी जोसेफ आणि नूर अहमद, केएस भरत, ओडियन स्मिथ, केन विल्यमसन, शिवम मावी, जोश लिटल, मोहित शर्मा आणि उर्विल पटेल.
लखनऊ सुपर जायंट्स संघ: केएल राहुल, आयुष बडोनी, कर्ण शर्मा, मनन वोहरा, मयंक यादव, रवी बिश्नोई, क्विंटन डिकॉक, मार्कस स्टॉइनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा, काइल मायर्स, कृणाल पंड्या, आवेश खान, मार्क वुड, निकोलस पूरन, जयदेव उनाडकट, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, अमित मिश्रा, प्रेरक मांकड, स्वप्नील सिंग, युदवीर सिंग, नवीनुल हक, डॅनियल सॅम्स.