मुंबई – महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने त्यांना चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात नेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७.४५ वाजल्यापासून नवाब मालिक यांची चौकशी सुरू आहे.
NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrives at the office of the Enforcement Directorate in Mumbai. Details awaited.
(File photo) pic.twitter.com/vYMmvovKsQ
— ANI (@ANI) February 23, 2022
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्डशी संबंधित मालमत्ता प्रकरणात नवाब मालिक यांची चौकशी सुरू आहे.