भारताचा गोल्डन बॉय विवाह बंधनात अडकला, कोण आहे नीरज चोप्राची पत्नी?

WhatsApp Group

भारताला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज चोप्राचं लग्न झालं आहे. नीरज चोप्राने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. नीरजने अचानक लग्न केल्याची घोषणा केल्यामुळे चाहतेही हैराण आहेत. नीरज चोप्राच्या पत्नीचं नाव हिमानी आहे.