अखेर इशान किशनला मिळाली संधी!

WhatsApp Group

दुबई – टी-२० विश्वचषक 2021 च्या न्यूझीलंडविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात विराटने सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर ठेवत इशान किशन आणि शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले होते.

पाहा भारतीय संघाची ‘प्लेइंग XI’

पाहा न्यूझीलंड संघाची ‘प्लेइंग XI’