
India vs Ireland 2nd T20: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने आयर्लंडसमोर विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break!
A mammoth 176 run partnership between @HoodaOnFire & @IamSanjuSamson propels #TeamIndia to a total of 227/7 on the board.
Scorecard – https://t.co/6Ix0a6dXCj #IREvIND pic.twitter.com/UkqThwKHVU
— BCCI (@BCCI) June 28, 2022