स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023| Independence Day 2023 Wishes In Marathi

WhatsApp Group

दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो ( Independence Day Wishes In Marathi ) कारण 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. शंभरसव्वाशे वर्षांची गुलामगिरी दूर झाली. या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला.

अनेक देशभक्त हुतात्मा झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसला होता. म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला या मंगल क्षणाचे स्मरण केले जाते. दरवर्षी पंधरा ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिल्लीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते.. आज या पोस्ट मध्ये ( स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा / Independence Quotes In Marathi ) चा संग्रह घेऊन आलो आहोत तो तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणीना Whatsapp, Sharechat, Facebook आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा आणि
हिरवा रंगले न जाणो
किती रक्ताने तरी
फडकतो नव्या उत्साहाने

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आम्ही या भारत देशाची संतान आहोत,
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा

हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे:
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.
ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,
हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो.

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो…
मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
भारत माता कि जय

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्.

कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो
आपण कोणी विचारल्यावर गर्वाने
सांगतो भारतीय आहोत.
जय हिंद

चला, स्वातंत्र्याच्या या उत्सवात अखंड
भारताचा नारा बुलंद करूया.
माझ्या देशाला आणि विविधतेत
एकता असलेल्या देशवासियांना🇮🇳🌹स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान…..🙏
तुम्हाला माझ्याकडून व माझ्या
परिवाराकडून
🇮🇳✨स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🇮🇳💫

ना धर्माच्या नावावर जगा,
ना धर्माच्या नावावर मरा..
माणुसकीचा धर्म आहे
या देशाचा,
फक्त देशासाठी जगा..!
🇮🇳🙏 स्वातंत्र्यता दिवस
निमीत्त सर्व देशवासियांना
हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳