प्रिंटेड बिकिनीमध्ये इलियाना डिक्रूझचा हॉट लुक, पहा फोटो

WhatsApp Group

Ileana D’Cruz’s bold look: ‘बर्फी’, ‘मैं तेरा हिरो’ आणि ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D’Cruz) सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. वॉटर ब्युटी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री इलियाना बर्‍याचदा पाण्यात मस्ती करताना दिसली असेल पण आजकाल ती मालदीवमध्ये समुद्र किनारी सुट्टीचा आनंद घेत आहे. अलीकडेच इलियाना डिक्रूझने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती, त्यानंतर एक बातमी व्हायरल होत होती की इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत आहे. दरम्यान अभिनेत्रीने मालदीवमधील स्वतःचा एक बिकिनी फोटो शेअर केला आहे, ज्याने चाहत्यांचे डोळे उघडले आहेत.

सध्या सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या इलियानाने नुकताच स्वतःचा एक हॉट फोटो शेअर केला आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर, इलियानाने मालदीवमधील समुद्रकिनार्यावर आराम करतानाचा स्वतःचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने बिकिनी घातली आहे. या फोटोमध्ये इलियाना खूपच बोल्ड दिसत आहे. मल्टी-कलर लेपर्ड प्रिंट बिकिनी परिधान केलेली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

या फोटोतील इलियानाची कर्वी फिगर पाहून चाहते तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीही प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. बिकिनीमधील इलियानाची ही स्टाईल पाहून तिचे चाहते तिला हॉट टू फायर म्हणत आहेत. इलियानाने हा फोटो शेअर करण्यापूर्वीच कतरिना आणि तिच्या गर्ल गँगने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते सर्वजण खूप मस्ती करताना दिसत आहेत.