ICC World Cup Schedule in Marathi आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक तेही मराठीत

0
WhatsApp Group

यंदा भारताच्या यजमान पदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून खेळली जाणार आहे. त्यापूर्वी जाणून घेऊया या स्पर्धेचे वेळापत्रक. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये इतर ९ संघांशी खेळेल ज्यात अव्वल ४ संघ बाद फेरी आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ICC  World Cup Schedule in Marathi

तारीख सामना ठिकाण
5 ऑक्टोबर इंग्लंड vs न्यूझीलंड अहमदाबाद
6 ऑक्टोबर पाकिस्तान vs नेदरर्लंड हैदराबाद
7 ऑक्टोबर बांगलादेश vs अफगानिस्तान धर्मशाला
7 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका vs श्रीलंका दिल्ली
8 ऑक्टोबर इंडिया vs ऑस्ट्रेलिया चेन्नई
9 ऑक्टोबर न्यूझीलंड vs नेदरर्लंड हैदराबाद
10 ऑक्टोबर श्रीलंका vs पाकिस्तान हैदराबाद
11 ऑक्टोबर इंडिया vs अफगानिस्तान दिल्ली
12 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका लखनौ
13 ऑक्टोबर बांगलादेश vs न्यूझीलंड चेन्नई
14 ऑक्टोबर भारत vs पाकिस्तान अहमदाबाद
15 ऑक्टोबर इंग्लंड vs अफगानिस्तान दिल्ली
16 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया vs श्रीलंका लखनौ
17 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका vs नेदरर्लंड धर्मशाला
18 ऑक्टोबर न्यूझीलंड vs अफगानिस्तान चेन्नई
19 ऑक्टोबर इंडिया vs बांगलादेश पुणे
20 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान बेंगळुरु
21 ऑक्टोबर इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका मुंबई
21 ऑक्टोबर नेदरर्लंड vs श्रीलंका लखनौ
22 ऑक्टोबर इंडिया vs न्यूझीलंड धर्मशाला
23 ऑक्टोबर पाकिस्तान vs अफगानिस्तान चेन्नई
24 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका vs बांगलादेश मुंबई
25 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया vs नेदरर्लंड दिल्ली
26 ऑक्टोबर इंग्लंड vs श्रीलंका बेंगळुरु
27 ऑक्टोबर पाकिस्तान vs दक्षिण आफ्रिका चेन्नई
28 ऑक्टोबर नेदरर्लंड vs बांगलादेश कोलकाता
28ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया vs न्यूझीलंड धर्मशाला
29 ऑक्टोबर इंडिया vs इंग्लंड लखनौ
30 ऑक्टोबर अफगानिस्तान vs श्रीलंका पुणे
31 नोव्हेंबर पाकिस्तान vs बांगलादेश कोलकाता
1 नोव्हेंबर न्यूझीलंड vs दक्षिण आफ्रिका पुणे
2 नोव्हेंबर इंडिया vs श्रीलंका मुंबई
3 नोव्हेंबर नेदरर्लंड vs अफगानिस्तान लखनौ
4 नोव्हेंबर इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया अहमदाबाद
4 नोव्हेंबर न्यूझीलंड vs पाकिस्तान बेंगळुरु
5 नोव्हेंबर इंडिया vs दक्षिण आफ्रिका कोलकाता
6 नोव्हेंबर बांगलादेश vs श्रीलंका दिल्ली
7 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया vs अफगानिस्तान मुंबई
8 नोव्हेंबर इंग्लंड vs नेदरर्लंड पुणे
9 नोव्हेंबर न्यूझीलंड vs श्रीलंका बेंगळुरु
10 नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका vs अफगानिस्तान अहमदाबाद
11 नोव्हेंबर इंग्लंड vs पाकिस्तान कोलकाता
11 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया vs बांगलादेश पुणे
12 नोव्हेंबर भारत vs नेदरर्लंड बेंगळुरु
15 नोव्हेंबर पहिला सेमीफायनल मुंंबई
16 नोव्हेंबर दूसरा सेमीफायनल कोलकाता
19 नोव्हेंबर फायनल अहमदाबाद