यूट्यूब वर विडिओ बनवून पैसे कसे कमवायचे? संपुर्ण माहिती जाणून घ्या How To Earn Money From YouTube
How To Earn Money From YouTube: आज आपण YouTube वरून पैसे कसे कमवायचे हे जाणून घेणार आहोत. या लेखात आम्ही तुम्हाला Details मध्ये माहिती सांगतली आहे कि, YouTube वर earning करण्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल, कश्या प्रकारे तुम्ही चॅनेल monetize करणार आणि काही methods ज्याद्वारे तुम्ही earning करू शकता. चला तर मग जाणून घेऊया YouTube वरून पैसे कसे कमवायचे
स्टेप बाय स्टेप पाहूया कि कश्या प्रकारे तुम्ही युट्युब वरून पैसे कमवू शकतात
- गूगल ऍडसेन्स earning साठी सर्वात जास्त वापरला जाणारा मार्ग आहे,
- जेव्हा तुम्ही नवीन youtube चॅनेल सुरु करतात तेव्हा त्यावर एड्स येण्यासाठी आधी तुम्हाला चॅनेल monetize करावं लागत
- YouTube चॅनेल monetize करण्यासाठी तुमच्या चॅनेल वर 1000 subscriber आणि 4000 hours watch time आवश्यक आहे..
- तुमच्या चॅनेल वर एकदा हा हे पूर्ण झाले कि मग तुम्ही monetization साठी apply करू शकतात..
- आणि एकदा monetization on झालं कि तुमच्या videos वर सुद्धा ऍड्स येतील ज्याद्वारे तुम्हाला earning होईल
- साधारणतः YouTube वर 1000 views वर 70-1000 रुपये भेटू शकतात, आणि हे तुम्ही कोणत्या टॉपिक वर विडिओ बनवतात, आणि तुमचे विडिओ कोण पाहत,
- जसे USA मधील लोक पाहत असतील तर earning जास्त होईल आणि आपला देशातील लोक पाहतील तर earning थोडी कमी होईल.
जेव्हा तुमचे थोडे जास्त subscribers होतात, तेव्हा तुम्हाला प्रोमोशनल आणि स्पॉन्सर्स विडिओ सुद्धा भेटतात, आणि तुम्हाला तुमच्या विडिओ मध्ये त्या प्रॉडक्ट विषयी किंवा सर्विस विषयी सांगायचं असत. जसं की, तुमचं फिटनेस शी संभंधित चॅनेल आहे, ज्यावर तुम्ही फिटनेस चे videos अपलोड करतात, आणि एखादी प्रोटीन ची कंपनी आहे त्यांना त्यांचं प्रोटीन पावडर प्रमोट करायचं आहे.
आणि तुमच्या कडे ऑडियन्स असल्यामुळे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुमच्या चॅनेल वर त्यांच्या प्रोटीन चा review किंवा स्पॉन्सर विडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला पैसे देतील, यामुळे तुम्हाला हि earning होईल, त्या कंपनी च्या हि सेल्स वाढतील आणि viewers ला सुद्धा माहिती मिळेल अश्या प्रकारे तुम्ही प्रमोशन / स्पॉन्सर विडिओ द्वारे तुम्ही youtube वर कमाई करू शकतात, पण त्यासाठी तुमच्या कडे मोठ्या प्रमाणात subscribers असणे आवश्यक आहे.
पण ब्रँड डील्स साठी तुमच्या चॅनेल्स वर खूप मोठ्या प्रमाणात subscribers असणे आवश्यक आहे, जर तुमच्या चॅनेल वर कमी subscribers असतील तर खूप कमी चान्स आहे कि तुम्हाला ब्रँड डील्स मिळतील.
affiliate marketing हा उत्तम पर्याय आहे YouTube वरून पैसे कमवण्यासाठी, जर तुम्हाला affiliate marketing बद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या.
समजा एक कंपनी आहे आणि त्यांना त्यांचं प्रॉडक्ट प्रमोट करायचं आहे, तर ते affiliate प्रोग्रॅम चालवतात, जो तुम्ही जॉईन करू शकतात, आणि त्यानंतर प्रत्येकाला एक unique लिंक मिळते, आणि जेव्हा कोणी तुमच्या लिंक वरून त्या कंपनी च प्रॉडक्ट विकत घेईल तेव्हा तुम्हाला कमिशन मिळेल
पैसे कसे कमवाल ?
समजा तुमचं फिटनेस ची related YouTube Channel पआहेत, ज्यावर तुम्ही workout चे videos टाकतात, आता साहजिकच आहे कि तुमचे Subscribers ला फिटनेस मध्ये आवड आहे म्हणून तर त्यांनी तुम्हाला Subscribe केलय
तर तुम्ही त्यांना ऍमेझॉन फ्लिपकार्ट या सारख्या कंपनी च affiliate प्रोग्रॅम जॉईन करून त्यांना फिटनेस शी related प्रॉडक्ट जसे प्रोटीन वगरे प्रमोट करू शकतात, आणि जो तुमच्या लिंक वरून ते प्रोटीन विकत घेईल त्यात तुम्हाला काही टक्के कमिशन मिळेल. How To Earn Money From YouTube
क्रेडिट कार्ड तुम्ही हुशारीने वापरल्यास ते विनामूल्य असू शकते, वाचा कसं ते…