अभिनेत्री Ileana D’Cruzचे हॉट फोटोज पाहून घामाघूम व्हाल, पहा येथे !

WhatsApp Group

बॉलिवूडची सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे. दररोज ती तिच्या सिझलिंग आणि ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचा पारा चढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

भिनेत्रीने सेक्सी व्हाईट बिकिनी घातली असून ती मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे. त्याच्यासोबत अभिनेता विहान सामतही दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून यूजर्स घायाळ झाले आहेत. युजर्स कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्टचा वर्षाव करत आहेत.