Holi Wishes in Marathi 2023: होळीच्या शुभेच्छा मराठी

WhatsApp Group

Holi Wishes in Marathi 2023: होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धूळवड, धूलिवंदन व रंगपंचमी अश्या विविध नावाने संबोधले जाते. तुम्ही जर होळी शुभेच्छा शोधात असाल तर तुम्हाला येथे होळी संदेश वाचायला मिळतील. 

Happy Holi Wishes In Marathi

रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग नव्या उत्सवाचा
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!
आपलं आयुष्य आपल्यालाचं रंगवावं लागतं
मग ते कशा पद्धतीने रंगवायचं ते आपण ठरवायचं असतं.
आज सगळ्या रंगांनी रंगवून पाहिलं तुला
पण मला तुझ्या ओठांचा रंग आवडला
आयुष्य मोहक धुंदीत असते;
तुझ्यामुळे जगणे रंगत असते..!
तुझा रंग की माझा रंग
मनातील अनेक तरंग  
कोणता रंग लावू तुला  
जसे राहू अनंत अभंग
कोणतेही कारण असो वा नसो…
नेहमी आमच्या नावाने बोंबा मारणा-या लोकांना

Holi Chya Hardik Shubhechha

माझा मित्र तिला कलर लावणार होता
होळी च्या आधीच ती चुना लाऊन गेली
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचारंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा
साजरा करु होळी संगे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

होळीच्या पवित्र अन्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
    होळी व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

भिजू दे रंग अन् अंग स्वछंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…

रंग होळीचा उधळता मिळे जशी प्रसन्नता..
भावना व्यक्त करता लाभे तशी आत्मीयता..
    होळीचा हार्दिक शुभेच्छा !
होळी सांगे केरकचरा जालू,
झाडे वाचाऊ अन कचरा हटौ,
निसर्ग संरक्षणाचे महत्तव पटव
नाही जनता जात नी भाषा, उधळुया रंग, 
चढू दे प्रेमाची नशा, मैत्री वर नाट्यांचे भरलेले कथा, 
भिजूं फुलवुया प्रेम रंगांचे नर,
खमंग पुरणपोळी चा आस्वाद घेन्यासाठी, 
रणमधे रंगुन जन्यासाथी, 
होळी च्य ा धुरमधे हारुण जनसाथी, 
पौर्णिमेचा चंद्र उगवन्याआधी.

Holi Quotes In Marathi

रंग नाट्याचा,रंग बांधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग न्वय्या उठावच,
साजरा करू होळी संगे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगबेरंगी रंगांचा सान आला,
होळी पेटता उठल्या ज्वाला,
द्रुष्ट वृत्तीचा मुंगी हा झाला,
सान आनाडे साजरा केला.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

रंग उडू द्या
या कंटाळवाण्या आयुष्यात
तो फक्त एक सण आहे
जे आपल्याला रंगीबेरंगी बनवतात
होळीच्या शुभेच्छा

रंगांसारखे
तू आणि तुझा
संपूर्ण कुटुंबाला
आमच्याकडून खूप काही
रंगीत शुभेच्छा.

घागरी प्रेमाच्या रंगांनी भरा,
प्रेमाच्या रंगांनी संपूर्ण जग रंगवा,
हा रंग माहीत नाही, जात नाही, बोली नाही
सर्वांना होळीच्या शुभेच्छा..!

स्वप्नातील जग आणि प्रियजनांचे प्रेम
गालावर गुलाल आणि पाण्याचे उधळण,
आनंद, समृद्धी आणि यशाचा हार,
तुम्हाला रंगांच्या सणाच्या शुभेच्छा

Happy Dhulivandan Wishes In Marathi

राधाचा रंग आणि कान्हाची पिचकारी,
प्रेमाच्या रंगाने सारे जग रंगवा..
हा रंग कोणती जात, बोलीभाषा ओळखत नाही.
रंगांनी भरलेल्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
प्रेमाच्या रंगासमोर प्रत्येक रंग फिका पडतो
होळीचे रंगही तेव्हाच आल्हाददायक दिसतात.
एकत्र असताना
ज्याच्याशी प्रेमाचे धागे जोडले जातात ||
तुमचे जीवन रंगांनी भरले जावो,
तुझ्या अंगणात आनंदाचा वर्षाव
आनंद इंद्रधनुष्यासारखा येवो
चला एकत्र होळी साजरी करूया.
होलिका दहनाच्या शुभ मुहूर्तावर,
होलिका सह गेल्या वर्षातील दु:ख,
कटू अनुभव जाळून नवा आनंद आणि नव्या उमेदीने साजरा करूया,
रंगांचा सण – होळी.
विघटनकारी विचारांची भुते,
चला ते सर्व एकत्र पुसून टाकूया.
सुसंवादाची भावना निर्माण करते
चला होळी साजरी करूया
आजच्या होळीत तुमचे सर्व दु:ख, वेदना जाळून टाका.
उद्याच्या रंगपंचमीचे सर्व रंग तुमचे जीवन आनंदाने भरून जावो
तुझे शब्द नेहमी गोड असू दे,
तुझी पिशवी आनंदाने भरली जावो,
तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…

एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि
उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला
होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!