Corona BF-7 Variant: चीनमधील कोरोनाच्या धुमाकुळावर भारत सतर्क, पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

WhatsApp Group

चीन, अमेरिका, जपान इत्यादी देशांमध्ये कोरोना विषाणूने कहर केला आहे. दरम्यान, केंद्र सरकार पूर्ण अलर्ट मोडमध्ये आले आहे. पंतप्रधानांनी आज उच्चस्तरीय आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत देशातील कोरोनाच्या स्थितीवर चर्चा होणार आहे. तत्पूर्वी काल आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.

जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन सबवेरियंट BF.7 चे आतापर्यंत तीन प्रकरणे भारतात आढळून आली आहेत. गुजरातमध्ये दोन, तर ओडिशातून एक प्रकरण समोर आले आहे. BF.7 हा Omicron च्या BA.5 प्रकाराचा उप-प्रकार आहे आणि तो अत्यंत संसर्गजन्य आहे.

कोरोनाचा नवीन प्रकार तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही, फक्त ‘हे’ घरगुती उपाय करा

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा