Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगातच राहणार आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या अटक आणि कोठडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली, ज्यामध्ये त्यांनी उच्च न्यायालयाकडे अंतरिम जामीनही मागितला होता. ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू, विशेष वकील जोहेब हुसेन आणि अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी कोर्टरूममध्ये उपस्थित होते.
Aam Aadmi Party does not agree with the decision of the Delhi High Court. Kejriwal will go to the Supreme Court against HC’s decision. Kejriwal can go to the Supreme Court tomorrow itself: AAP Sources
Delhi High Court today dismissed CM Arvind Kejriwal’s plea challenging his…
— ANI (@ANI) April 9, 2024