Dasara Melava : सर्वात मोठी बातमी! शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार

WhatsApp Group

यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच शिवसेना कुणाची याबाबत नसल्याचं स्पष्ट केलं.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा