Sara Tendulkar Viral Photo : मास्टर ब्लास्टर सचिनच्या लेकीचे हे फोटो पाहिलेत का?

WhatsApp Group

क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते जिथे ती तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. साराने तिचे सुंदर फोटो इंटरनेटवर शेअर केले आहेत, ज्यात ती तिच्या अतिशय सुंदर स्टाईलमध्ये हसताना दिसली.सारा सध्या थायलंडमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा