
अरबाज खानची (Arbaaz Khan) गर्लफ्रेंड जॉर्जिया (Giorgia Andriani) अंदरानी हिने तिच्या इन्टाग्राम पेजवरून नुकतेच बिकीनी फोटो शूट केले आहे. तिच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे. इटली येथील पेनेसुएला या ठिकाणी तिने बीचवर आपले हॉट फोटोशूट केले आहे. हे फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
समुद्रकिनारी बीचवर एका दगडावर उभी राहत जॉर्जियाने हे हॉट फोटोशूट केले आहे. ती रेड बिकीनीमध्ये खूप जास्त हॉट दिसत असून तिचा बोल्डनेस पाहून मलायकाचेही चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. या फोटोमुळे तिने चक्क अरबाझच्या पाहिल्या बायकोला मलायकालाही मागे सोडले आहे.
View this post on Instagram
अरबाज गेली दोन वर्षे जॉर्जियाला डेट करत आहे. त्याच्या अफेअर्सच्या चर्चा सतत होत असतात. त्यामुळे ते दोघंही सतत स्पॉटलाईटमध्ये राहतात. अनेकदा ते दोघं बॉलीवूड पार्टीमध्ये नाहीतर कुठल्याही वेगळ्या फंगशनला एकत्र दिसतात. मध्यतंरी त्या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा सुरू होत्या परंतु त्याकडे त्या दोघांनीही फारसे लक्ष दिले नाही.