
दिशा पटानीचे (Disha Patan) सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आजही तिने असेच काहीसे केले आहे. दिशाने पांढऱ्या रंगाच्या टाइट वन पीसमध्ये 2 फोटो शेअर केले आहेत. ती सोफ्यावर बसलेली दिसत आहे आणि तिने तिचे केस उघडे ठेवले आहेत. या लूकमध्ये दिशा खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा अवतार पाहून चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. या पोस्टवर आतापर्यंत 9 लाख 73 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत.
View this post on Instagram