Amyra Dasturचे सिझलिंग बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो पाहिले काय?

WhatsApp Group

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अमायरा दस्तूर तिच्या ग्लॅमरस अवतारासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. दररोज ही अभिनेत्री तिच्या किलर अवताराने तिच्या चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते. नुकतेच अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.

अमायरा दस्तूरने तपकिरी रंगाचा सिझलिंग टॉप आणि ब्लॅक बॉडीफिट पॅन्ट घातली आहे. हलका मेकअप करून अभिनेत्रीने तिचे केस मोकळे सोडले असून कॅमेऱ्यासमोर ती पोज देत आहे. युजर्सना अभिनेत्रीचा हा लुक आवडला असून ते कमेंट बॉक्समध्ये रेड हार्ट इमोजी शेअर करून आपले प्रेम व्यक्त करत आहेत. Raveena Tandon: वयाच्या 49 वर्षीही इतकी ग्लॅमरस दिसते रवीना टंडन

 

View this post on Instagram

 

A post shared by Amyra Dastur (@amyradastur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amyra Dastur (@amyradastur)