Video : माणसासारखा चेहरा असलेली बकरी तुम्ही पाहिलात का?

WhatsApp Group

मध्य प्रदेशात शुक्रवारी (11 नोव्हेंबर) एका शेळीने मानवासारखा चेहरा असलेल्या एका विकृत बाळाला जन्म दिला. ही घटना मध्य प्रदेशातील विदिशामधील सिरोंज तालुक्यातील सेमल खेडी गावातील असल्याची माहिती आहे.