विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाबा राम रहीम तुरुंगाबाहेर!

WhatsApp Group

चंदीगड – पंजाब विधानसभा निवडणुकीआधी डेरा सच्चा सौदाचा Dera Sacha Sauda प्रमुख बाबा राम रहीम Gurmeet Ram Rahim 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याला 21 दिवसांची पॅरोल मिळाली आहे.

बाबा राम रहीमवर बलात्कार आणि हत्येच्या आरोप असल्यामुळे तो शिक्षा भोगत आहेत. शिक्षा भोगत असलेल्या राम रहीम बाबाला 21 दिवसांची पॅरोल देण्यात आली आहे.


बाबा राम रहीमच्या या रजेवर आता राजकीय संबंध जोडले जात आहेत. आता पंजाबच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळेच हे संबंध जोडले जात आहेत.

पॅरोल ही एक प्रकारची रजा आहे, ज्यात दोषी कैद्यांना काही कालावधीसाठी रजा दिली जाते ज्यात ते त्यांच्या घरी जाऊ शकतात. मात्र एका निश्चित ठिकाणाव्यतिरिक्त ते कोठेही जाऊ शकत नाहीत.

हेही वाचा

धक्कादायक! जेवण उशिरा बनवल्याने पत्नीला डिझेल ओतून जिवंत जाळलं

८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!

 

आमच्या फेसबुक पेजला लाईक करा – https://www.facebook.com/insidemarathi