मोठी बातमी! हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार; 2 जूनला होणार पक्षप्रवेश

WhatsApp Group

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षातून आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हार्दिक पटेल यांचा 2 जून रोजी भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची माहिती आहे.