टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू हरभजन सिंगला कोरोनाची लागण झाली आहे harbhajan singh corona positive. हरभजनने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्यास भज्जीने सांगितले आहे.
I’ve tested positive for COVID with mild symptoms. I have quarantined myself at home and taking all the necessary precautions.
I would request those who came in contact with me to get themselves tested at the earliest. Please be safe and take care ????????— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 21, 2022
हरभजन सिंगने एक ट्वीट करत सांगितले की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, मी सध्या स्वत:ला क्वारंटाइन केले आहे आणि सर्व आवश्यक खबरदारी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना मी विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर त्यांची चाचणी घ्यावी. कृपया सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या.”