
मदर्स डे, फादर्स डे नंतर सर्वाल अनमोल दिन म्हणजेच ब्रदर्स डे. दरवर्षी 24 मे रोजी ब्रदर्स डे साजरा केला जातो. हा दिन सर्वा भावांना समर्पित असतो. हा दिन भाऊ आणि बहीण किंवा भाऊ आणि भाऊ यांच्यातील नातेसंबंध आणि बंधुत्वाच्या इतर बंधांचा उत्सव साजरा करतो.
प्रत्येक संकटात धावून येणारा, प्रत्येक सुखात दु:खात पाठीशी उभा राहाणाऱ्या भावांना द्या ब्रदर्स डेच्या मराठी शुभेच्छा, संदेश, मेसेज, कोट्स, संदेश..
माझे काळीज चिरून द्यावे लागले तरी देईल
एवढी माया आहे माझी तुझ्यावर भाऊराया”ब्रदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छाsss
दुःख त्याच्या वाट्याला कधी ना येवो
समाधानी त्याला आयुष्य लाभो…प्रिय, भावा ब्रदर डे च्या तुला गोड गोड शुभेच्छा!!
रुसवे फुगवे मग जोरदार भांडण
तरीही एकमेकांसाठी जीव तुटतो कायमप्रिय भावा, तुला ब्रदर्स डेच्या खूप गोड शुभेच्छा!!
जगावेगळा माझा पाठी राखा
प्रेमळ सद्गुणी माझा भाऊरायाब्रदर्स डे च्या खूप खूप शुभेच्छाsss
लाखात आहे एक माझा भाऊ,
बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ,भाऊ तुला ब्रदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
“भाऊ सुरुवातीला खेळाचे सोबती असतात आणि आयुष्यातील सर्वोत्तम मित्र असतात.”
तुमच्यासारखा भाऊ असणे म्हणजे मी अयशस्वी झालो तेव्हा तू कायम माझ्या पाठीशी राहतो. त्यानंतर माझे चांगले होणार आहे हे मला माहित असतं.
ब्रदर्स डेच्या शुभेच्छा!