Happy Birthday MS Dhoni: CSKचा कर्णधार झाला 41 वर्षांचा, चाहत्यांनी दिल्या खास शुभेच्छा

WhatsApp Group

भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी आज (MS Dhoni)  41 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सगळीकडून त्याचे चाहते शुभेच्छाचा वर्षाव करत आहे. धोनीचे काही चाहते थोडे हटके असतात तर काही पागल असतात. प्रत्येक चाहता आपल्या खास पद्धतीने आपल्या लाडक्या माहीला शुभेच्छा देत आहे.