![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
गुरुनानक जयंतीनिमित्त तुम्ही सुद्धा तुमच्या जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराला मराठीमध्ये शुभेच्छा देऊन हा सण साजरा करु शकता…
गुरु नानक जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत’, असा संदेश देणारे गुरु नानक देव यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शीख धर्माचे संस्थापक आणि आद्य गुरु, गुरु नानक जयंतीदिनी सर्व शीख बंधु-भगिनींना शुभेच्छा!
शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!
जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
सर्व शीख बांधवांना गुरु नानक जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा!
हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश देणारे शीख संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा!
गुरु नानक देव म्हणतात की प्रत्येक मनुष्याने प्रथम स्वतःच्या वाईट आणि चुकीच्या सवयींवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन नेहमी चांगल्या आणि नम्र सेवेने जगले पाहिजे, कारण अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे, म्हणून मनुष्याने अहंकार बाळगू नये.
गुरू नानक देव यांना स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक समजला नाही, ते म्हणायचे की स्त्रियांचा कधीही अनादर करू नये.
नेहमी तणावमुक्त राहून आपण आपले कर्म सतत करत राहावे आणि नेहमी आनंदी राहावे.