
शिवसेनेच्या राजकीय कारर्कीदीतील मोठं नावं धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचा आज स्मृतीदिन आहे. आनंद दिघेंच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी अभिवादन करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले आहे.
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन…. pic.twitter.com/S5UoEXUW7Z
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 26, 2022