काय सांगता? पेट्रोल डिझेलपेक्षा मिरची झाली महाग!

WhatsApp Group

गेल्या काही दिवसांपासून हिरव्या मिरचीच्या आवकेवर मोठा परिणाम झाला असल्यामुळे किरकोळ बाजारात मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत green chili prices increase. पाच रुपयांच्या मिरच्या देणे जवळपास विक्रेत्यांनी आता बंदचं केले आहे.

सध्या हिरवी मिरची १२० रुपये किलो दराने बाजारात विकली जात आहे. तर शेवगाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. शेवगा १२० ते १४० रुपये किलो या दराने बाजारात विकला जात आहे.

पाहा, लता मंगेशकर यांची अजरामर गाणी

भाजीपाल्याचा दर जाणून घ्या ?

  • शेवगा-८०- १२०
  • बटाटा-१२- २०
  • वांगे- ४०- ६०
  • कांदे-२०- ३५
  • हिरवी मिरची-९०- १२०
  • काकडी-२० – ४०
  • टोमॅटो-३०- ५०
  • कारले-५०- ८०
  • भेंडी-६०- ८०
  • गवार -१०० १२०
  • ढोबळी. मिरची- ५५- ८०

पालेभाज्या मात्र स्वस्त

सध्याचे हवामान हे पालेभाज्यांच्या वाढीसाठी पोषक असल्याने बाजार समित्यांमध्ये पालेभाज्यांची आवक मोठ्या वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. तर मागील काही दिवसांत वाढलेले दर हे खाली आले असून, मेथी, पालकची जुडी १० रुपयांना तर कांदापात १५ रुपयाने जुडी विकली जात आहे.

८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!

आमच्या फेसबुक पेजला लाईक करा – https://www.facebook.com/insidemarathi