छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार

WhatsApp Group

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःच्या गुणांच्या जोरावर मराठा साम्राज्याचा पाया घातला होता. ते असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते, जे आजही आणि सदैव आपल्या विचारांनी नवीन पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे महान विचार

  • स्वातंत्र्य हे वरदान आहे आणि त्यावर सर्वांना समान अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे.
  • आपले डोके कधीही झुकू नका, ते नेहमी उंचावर ठेवा.
  • आपल्या शत्रूला कधीही कमकुवत समजू नका, परंतु त्याला बलवान समजून घाबरूही नका.
  • नुसती सत्ता मिळवून शासक होऊ शकत नाही, सत्ता स्थापनेची इच्छाशक्ती असली पाहिजे.
  • कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचा परिणाम काय होणार हे जाणून घेणे गरजेचे असते. आपण जे काम करतो ते पुढच्या पिढ्या पाळत असतात.
  • जो व्यक्‍ती कठीण परिस्थितीतही मनापासून काम करत राहतो, त्याला यश हे नक्की मिळतं.
  • ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो.
  • हे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे, खरी विरता विजयात आहे.
  • जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारू शकतो.