Global Day of Parents 2022 Wishes in Marathi: जागतिक पालक दिनी आई-वडिलांना मराठीत पाठवा शुभेच्छा

WhatsApp Group

Parents day Wishesin Marathi: आपल्याला आई (Mother) जगात आणते आणि बाबा (Father) जग दाखवतात, असं म्हटलं जातं. आपल्याला आई-वडील (Parents) लाभले, हे आपले भाग्य आहे. जगाच्या पाठीवर वावरण्यासाठी माया, प्रेम, संस्कार, संयम यासारख्या गोष्टींची शिकवण देणाऱ्या पालकांचा सन्मान करण्यासाठी 1 जून हा ‘जागतिक पालक दिन’ (Global Parents Day 2022) साजरा केला जातो.

आई-वडिलांचं ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. मात्र, त्याची जाणीव आपल्याला कायम राहावी यासाठी आज जागतिक दिनाचे औचित्य साधून तुम्ही आपल्या आई-वडिलांना Messages, Greetings, Whatsapp च्या माध्यमातून मराठी शुभेच्छा पाठवू शकतात.

  • “मातृ देवो भव…पितृ देवो भव!”
  • “आई – वडीलांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताचं मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही…!”
  • “वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही…आईपेक्षा मोठं जग कोणतचं नाही..!”
  • “मनातलं जाणणारी आई भविष्य ओळखणारा बाप अजून काय हवं जीवनात”
  • “वेळ बदलते, काळ बदलतो परिस्थिती बदलते, माणसं बदलतात पण आई-वडिलांचं प्रेम कधीच बदलत नाही कारण, ते प्रेम निस्वार्थ असतं.”
  • ‘निस्वार्थ प्रेम आणि त्याग याचे एकतर्फी वचन पाळून मुलांचे सुयोग्य संगोपन करणार्‍या
  • “स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात
  • “आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती कधी वाया जात नाही…”
  • “देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.”

जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा….