जळगावमध्ये एका महिलेने अनोख्या मुलांना जन्म दिला आहे. महिलेने एक हृदय, एक शरीर आणि दोन डोकं असलेल्या मुलींना जन्म दिला आहे. जळगाव मध्ये एका महिलेने एकाचवेळी तीन मुलींना जन्म दिला.
यात एक बाळ सुखरुप आहे मात्र दोन बाळ जुळी होती. या मुलींना दोन वेगवेगळी डोकी आणि एकच धड आहे. या तिन्ही मुलांना सध्या एनआयसीयूमध्ये (ICU) ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.