‘सुख म्हणजे नक्की काय असत’ फेम गिरिजा प्रभूने घेतलं स्वतःचं आलिशान घर

0
WhatsApp Group

सुख म्हणजे नक्की काय असत हि मलिका सध्या स्टार प्रवाह वर चांगलीच लोकप्रिय झाली आहे. गिरिजा प्रभू हिच्या अभिनयाने या मालिकेला चार चांद लागले आहेत असा म्हणायला हरकत नाही, या मालिकेतली जयदीप आणि गौरी यांची जोडी महराष्ट्रातील घराघरांत सर्वत्र प्रसिद्ध आहे. आपल्या ऊत्तम अभिनयाने हि जोडी महराष्ट्रातील घराघरांत लोकप्रीय झाली आहे.सुख म्हणजे नक्की काय असत या मालिके तील जयदीप म्हणजेच मंदार जाधव आणि गौरी म्हणजे गिरिजा प्रभू सुख म्हंजे नक्की काय असतं या सीरियल मधुन प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले आहेत. सरळ चालणाऱ्या त्या दोघांवर मलिकेत कितीही संकट आली तरी ते दोघं एकमेकांना साथ देत त्या संकटातून बाहेर पडताना दिसत असतात.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतली गौरी म्हणजे गिरिजा प्रभू हि सोशल मीडिया वर ॲक्टिव असते आणि ती तिच्या दररोज च्या अपडेट या द्वारे तिच्या फॅन्स सोबत शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by @girijaprabhu_official

स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यशाची एक शिकरे पार करणाऱ्या गिरिजाचा वाटचालीत आणखी एक सुखाची प्राप्ती झाली आहे, गिरीजा प्रभू हिने वयाच्या 24व्या वर्षी मुंबई येथे स्वतःच्या हक्काचे घर घेतल आहे, इतक्या अल्पावधीत तिने घेतलेली हि मोठी मजल खरोंखराच कौतुकास्पद असून त्याबद्दल सोशल मीडिया वर तिचे फॅन्स आणि विविध सेलिब्रिटी तिचे नवीन घराबद्दल अभिनंदन करत आहेत. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत गिरीजाने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. यावेळी तिने काही फोटो शेअर्स केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @girijaprabhu_official

गिरीजाने गृहप्रवेशासाठीची एक लहानशी पूजा पार पाडली. काही महिन्यापूर्वी गिरीजाने घराची नोंदणी केल्यानंतरचे फोटो शेअर केले होते.