
अरबाज खानची (Arbaaz Khan) गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीला (Giorgia Andriani) कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती बऱ्याच वेळा सोशल मीडियावर असे फोटो शेअर करते की चाहत्यांना घाम फुटतो. यावेळीही जॉर्जिया कॅमेऱ्यासमोर आल्यावर तिच्या चाहत्यांची तारांबळ उडाली आहे. यावेळी स्पष्ट आणि पारदर्शक पोशाख परिधान केलेल्या जॉर्जियाने कॅमेऱ्यासमोर अशा पोज दिल्या की, फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. विशेष म्हणजे जॉर्जियाचे हे फोटो पूर्णपणे पारदर्शक आहेत.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये जॉर्जिया एंड्रियानीने घातलेला हा गाऊन खूपच पारदर्शक आहे. विशेष म्हणजे हा ड्रेस परिधान करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यात अशा काही पोज दिल्या की सारेच थक्क झाले.
Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खानचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल