Video: ‘नजर लावू नका’ गौतमी पाटीलचं नवं गाणं व्हायरल

WhatsApp Group

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. दरम्यान गौतमच नवीन गाणं खूप व्हायरल होतं आहे. 

पहा व्हिडिओ –