Gandhi Jayanti 2024 Quotes, Messages : गांधी जयंतीला बापूंचे हे ‘अनमोल विचार’ शेअर करा, तुमचं जीवन बदलेल
महात्मा गांधी यांचे अनमोल विचार
“चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.”
“गरीबी हा हिंसाचाराचा सर्वात वाईट प्रकार आहे.”
“हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते”
“काहीतरी करताना, एकतर ते प्रेमाने करा किंवा कधीही करु नका.”
“मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो.”
“मी केवळ लोकांच्या चांगल्या गुणांकडे पाहत आहे, त्यांच्या चुका मोजत नाही.”
“तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नव्हे तर ते विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेलं आहे.”
“दुर्बल व्यक्ती कधी माफी मागत नाही आणि क्षमा करणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे.”
“आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल.”
“ज्या दिवसापासून स्त्रीयां सुरक्षितपणे रात्री रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकतात, त्या दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की भारताने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवले आहे.”
“असे जगा, जसे तुमचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि असे शिका, जसे तुम्हाला कायम जिवंत राहायचे आहे.”
“राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत.”
“धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.”
‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.”