Gadar 2 Release Date: चित्रपटगृहात पुन्हा झळकणार ‘गदर’, या तारखेला होणार प्रदर्शित

0
WhatsApp Group

तारा सिंग आणि सकिना यांची प्रेमकहाणी बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा झळकणार आहे. होय! गदर 2 लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी गदर पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. तर ‘गदर-2’ची रिलीज डेट 11 ऑगस्ट आहे. सनी देओलने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर माहिती दिली आहे की गदर हा सिनेमा पुन्हा एकदा 9 जूनला प्रदर्शित होत आहे.

22 वर्षांनंतर ‘गदर’ पुन्हा एकदा सिक्वेलसह प्रदर्शित होत आहे. अनिल शर्माच्या या चित्रपटाची माहिती देताना सनी देओलने सोशल मीडियावर लिहिले, “वो हाय लव्ह, वो कथा, पर इस बार अलग होगा एहसास. गदर 9 जून रोजी मोठ्या पडद्यावर 4K आणि डॉल्बी अॅटमॉस साउंडमध्ये मर्यादित कालावधीसाठी परत येतो. बघत राहा, उद्या ट्रेलर प्रदर्शित होईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)