Ganpati Special Train 2022: कोकणवासियांचा गणेश चतुर्थीसाठीचा प्रवास विनामूल्य; कुडाळ आणि सिंधुदुर्ग साठी स्पेशल ट्रेन

WhatsApp Group

गणेशोत्सव म्हटल की बाप्पाच्या आगमणाची जोरदार तयारी असते पण त्याच दरम्यान तयारी असते ती म्हणजे कोकणातील चाकरमान्यांची. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी, दादर स्टेशन वरून कुडाळ, सिंधुदुर्ग साठी स्पेशल ट्रेन आयोजित केली आहे. हा पूर्ण प्रवास हा विनामूल्य असेल.

निलेश राणे यांनी ट्ववीट करुन दिली आहे त्यामुळे यंदा कोकणवासियांचा गणेश चतुर्थीसाठीचा प्रवास सुखकर होणार आहे.