मलेशियात हवाई प्रवासादरम्यान एक अजब प्रकार घडला आहे. इथे एका विमान हवेत असताना केबिनमध्ये साप आढळून आला आहे found a snake in flight.
विमानात साप आढळल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. प्रवाशांचा उडालेला गोंधळ पाहून विमानाच्या पायलटने लगेचचं विमान फिरवून इमर्जन्सी लॅन्डिंगचा निर्णय घेतला.
‘एअर एशिया’ AirAsia flight कंपनीचं हे विमान होते. फ्लाईट क्रमांक एके ५७४८ क्वालालाम्पूर हून तवाऊकडे उड्डाण घेत होते. मात्र, विमान हवेत असतानाच केबिन लाईटमध्ये प्रवाशांना साप सरपटत जाताना आढळला. त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले होते.
An AirAsia flight from KL to Tawau was forced to divert to Kuching, after a snake was found onboard.
Videos of the snake slithering inside an overhead compartment had gone viral on social media.
No passengers were reported to have been hurt in the incident.
????: edal8808/TikTok pic.twitter.com/kMa7lafQFA
— BFM News (@NewsBFM) February 11, 2022
विमानाचे मुख्य सुरक्षा अधिकारी कॅप्टन लिओंग तिएन लिंग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअरएशियामध्ये घडलेली ही घटना अत्यंत दुर्मिळ घटना आहे. खरेतर अशी घटना कोणत्याही विमानाबाबत घडू शकते. असं त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा
‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल
24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम