Pratibha Patil: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

0
WhatsApp Group

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना काल रात्री उशिरा पुण्याच्या भारती हॉस्पिटल मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. छातीत इंफेक्शन आणि ताप यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि देशाच्या 12व्या राष्ट्रपती होत्या.

प्रतिभाताई पाटील यांचे वय 89 वर्ष असून त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. 2007 ते 2012  या काळात त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलं होतं.