
Manikrao Gavit Passed Away : माजी केंद्रीय राज्यमंत्री (Union Minister of State) माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 88 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिकराव गावित यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा भरत गावित यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.
!!..भावपूर्ण श्रद्धांजली..!! pic.twitter.com/HBrrdv4evN
— श्री.भरत माणिकराव गावित (@Bharatgavit1971) September 17, 2022