Father’s Day Wishes in Marathi फादर्स डेच्या शुभेच्छा मराठीमध्ये

0
WhatsApp Group

“पिता धर्मः पिता स्वर्गः पिता हि परमं तपः।
पितरि प्रीतिमापन्ने प्रीयन्ते सर्वदेवताः॥
पितरौ यस्य तृप्यन्ति सेवया च गुणेन च।
तस्य भागीरथीस्नानमहन्यहनि वर्तते॥”
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“त्यांचे आदर्श त्यांचे संस्कार
वडिलांशिवाय जीवन आहे लाचार..!
हॅपी फादर्स डे”

“जनकश्चोपनेता च यक्ष विद्यां प्रयच्छति।
अन्नदाता भयत्राता पश्चैते पितरः स्मृताः।।”
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“ध्येय दूर आणि प्रवास फार आहे
लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे
जगणं कठीण होऊन जातं एकाक्षणी
परंतु वडिलांचे पाठिशी उभे राहणे
यातच संपूर्ण यश आहे.”
हॅप्पी फादर्स डे पप्पा

“दिसतो स्वर्ग आपणाला
स्वतः मेल्यावरती…
अन् बापाचा संघर्ष कळतो
स्वतः बाप झाल्यावरती..!!”
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.
Happy Fathers Day”

“बाप करुणेचा सागर
बाप डोईवरची झालर.,
बाप सुखाचा नागर
बाप ग्रीष्मातली तहान
बाप देवाहून महान.,
बाप झिजवतो काया
घाले उभाजन्म लेकरांसाठी वाया..”
पितृ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

“बाप बाप करता
जन्म जाईल सरून.,
तो असे पर्यंत
काढेल सर्व उणीव भरून..”
हॅपी फादर्स डे २०२३

आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत

पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,

म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा

 

ज्यांनी माझं स्टेटस निर्माण केलं,

त्या वडिलांना या स्टेटसमधून (Status) लाख वेळ दंडवत!

हॅप्पी फादर्स डे बाबा…

 

मला आज पर्यंतची सर्वात मोठं गिफ्ट देवा कडून मिळालेली आहे,

त्यांना मी बाबा म्हणतो,

तुमचे पुरेसं आभार मानू शकत नाही,

तुम्ही मला भरपूर प्रेमाने आनंदायी आयुष्य दिल आहे,

हॅप्पी फादर्स डे बाबा…

 

बाबांचा मला कळलेला अर्थ

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर,

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारे मन,

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन,

मुलांसाठी झटणारे अंतःकरण

 

तुमच्यासारखा पिता देवाकडून

मिळालेली देणगी आहे बाबा

तुमच्या आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे

हॅपी फादर डे बाबा

Father’s Day Wishes in Marathi