Ameesha Patelच्या स्टाईलवर चाहते घायाळ; व्हिडिओ चर्चेत!

WhatsApp Group

Ameesha Patel: कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल ही गदर आणि गदर 2 सारख्या चित्रपटांसाठीही ओळखली जाते. ही अभिनेत्री केवळ चित्रपटांमध्येच नाही तर सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. दररोज ही अभिनेत्री तिच्या धमाकेदार पोस्ट्सद्वारे तिच्या चाहत्यांची मन जिंकत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमीषा पटेलने सेक्सी लाल रंगाचा पोशाख घातला आहे, तिने हलके मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत आणि मोठे गॉगल घालून सेक्सी पोज देत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच चाहते तिच्या हॉटनेसचे कौतुक करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)