Agnipath Scheme: सावधान! अग्निपथ योजनेची WhatsAppद्वारे बनावट नोंदणी, जाणून घ्या योग्य माहिती

WhatsApp Group

अग्निपथ योजनेची (Agnipath Scheme) नोंदणी व्हॉट्स अॅपद्वारे (Whats App) केली जात आहे, अशी एक बनावट पोस्ट सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. तरी ही पोस्ट बनावट असुन भारतीय लष्कराकडून (Indian Army) अग्निपथ योजनेच्या नोंदणीसाठी कुठलाही व्हाट्स अॅप नंबर जारी करण्यात आलेला नाही, अशी माहिती प्रेस इन्फॉरमेसन ब्यूरोकडून (Press Information Bureau) देण्यात आली आहे.

अग्निपथ योजनेसाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या या तीन